केंद्रीय कापड मंत्री स्म्रीती इराणी आपल्या भाषण मुळे आणि दिलेल्या वक्तव्यानं मुळे वादाच्या भोवऱ्यात असतात त्यांची छवी अत्यंत प्रभावी राजनेत्याची आहे..विपक्षच्या नेत्यानं वर त्या धारदार भाषणाने हल्ला करत असतात..पण त्या नेशनल इन्स्टिटयूट ऑफ फेशन टेक्नॉलॉजी च्या कॉन्वोकेशन प्रोग्राम मध्ये त्या वेगळ्या अंदाज मध्ये दिसल्या..त्यांनी तिथे विद्यार्थ्यां मध्ये भाषण दिले डिग्री देण्याचे काम हि केले आणि त्याच बरोबर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्या करता शिट्ट्या हि वाजवल्या ..हे बघून सगळेच आश्चर्य चकित झाले..स्म्रीती इराणी चा असा खेळकर अंदाज बघून विद्यार्थ्यांच्या मुखा वर आश्चर्य मिश्रित आनंद होता त्यानंतर काही स्टुडंट्स ने पण शिट्ट्या वाजवल्या..स्म्रीती नि काही विद्यार्थिनी बरोबर विचार विमर्श हि केला आणि त्यांना प्रोत्साहित पण केले
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews